MI-W Beat DC-W, WPL 2024: शेवटच्या चेंडूवर षटकार मारत इंडियन्सचा रोमांचक विजय! दिल्लीचा 4 विकेट्सने पराभव
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात संजीवन संजनाच्या षटकाराच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा चार गडी राखून पराभव केला.
वुमन प्रीमियर लीग 2024 च्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत सामना जिंकला आहे. उद्घाटनाचा सामना हा गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. मुंबईने नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजीला पाचारण केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 बाद 171 धावा केल्या होत्या. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात संजीवन संजनाच्या षटकाराच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा चार गडी राखून पराभव केला.
पाहा व्हिडिओ -
𝙐𝙉𝘽𝙀𝙇𝙄𝙀𝙑𝘼𝘽𝙇𝙀!
5 off 1 needed and S Sajana seals the game with a MAXIMUM very first ball🤯💥
A final-over thriller in the very first game of #TATAWPL Season 1 🤩🔥
Scorecard 💻📱 https://t.co/GYk8lnVpA8#TATAWPL | #MIvDC pic.twitter.com/Lb6WUzeya0
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 23, 2024 11:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

