Cricket's Biggest Rule Change: Team India खेळणाऱ्या WTC फायनलमधून बदलणार हा मोठा नियम, आजच जाणून घ्या
सॉफ्ट सिंग्नल म्हणजे कोणी खेळाडू जर बाद झाल्यावर तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपावण्यापुर्वी मैदानावरील पंच हा त्याला खेळाडू बाद आहे की नाही त्याबद्दल काय मत आहे ते सॉफ्ट सिग्नलद्वारे मांडतो.
Cricket's Biggest Rule Change: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल सामना हा 7 जूनला लंडनच्या (London) ओव्हल स्टेडियवर (Oval Stadium) खेलवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी एक मोठी अपडेट आली आहे. या सामन्यापासून आयसीसीने सॉफ्ट सिंग्नल (Soft Signal) या नियमाला कसोटी क्रिकेटमधून हद्दपार केले आहे. सॉफ्ट सिंग्नल म्हणजे कोणी खेळाडू जर बाद झाल्यावर तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपावण्यापुर्वी मैदानावरील पंच हा त्याला खेळाडू बाद आहे की नाही त्याबद्दल काय मत आहे ते सॉफ्ट सिग्नलद्वारे मांडतो.
पाहा ट्विट -
The ICC to remove 'Soft Signal' forever starting from the WTC Final between India and Australia. (Reported by Cricbuzz). pic.twitter.com/ie5rshgLl3
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2023 08:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

