Hangzhou Asian Games: एशीयाई क्रीडा स्पर्धेसाठी ऋतुराज गायकवाड याच्यावर भारतीय पुरुष क्रिकेट संघाची जबाबदारी

तरुण तडफदार खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्यावर एशीयाई क्रीडा स्पर्धेसाठी मोठी जाबाबदारी आली आहे. ऋतुराज हा एशीयाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेला संघ खालीलप्रमाणे.

Ruturaj Gaikwad (Photo Credit - Twitter)

तरुण तडफदार खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्यावर एशीयाई क्रीडा स्पर्धेसाठी मोठी जाबाबदारी आली आहे. ऋतुराज हा एशीयाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेला संघ खालीलप्रमाणे.

Team India (Senior Men) squad for 19th Asian Games: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (wk)

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now