Ganesh Chaturthi 2024: बांगलादेशच्या खेळाडूने घरी केली बाप्पाची प्रतिष्ठापना; सोशल मिडीयावर फोटो केले शेअऱ
लिटनने आतापर्यंत 73 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 2655 धावा केल्या आहेत. त्याने 4 शतके आणि 17 अर्धशतके केली आहेत.
बांगलादेशचा खेळाडू लिटन दासनेही गणेश चतुर्थीनिमित्त घरी गणपतीची पूजा केली. लिटनने पत्नी आणि संपूर्ण कुटुंबासह पूजा केली, ज्याचे फोटो त्याने शेअर केले आहेत. लिटन दास हा बांगलादेशचा एक महत्त्वाचा फलंदाज आहे. त्याने अनेक प्रसंगी संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. लिटनने आतापर्यंत 73 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 2655 धावा केल्या आहेत. त्याने 4 शतके आणि 17 अर्धशतके केली आहेत.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)