Dhoni Gets Emotional Video: चेन्नई सुपर किंग्जचा गुजरात टाइटंसवर शानदार विजय, कर्णधार धोनी झाला भावूक
धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएल स्पर्धेतील जेतेपदावर चेन्नईने पाचव्यांदा नाव कोरले आहे
आयपीएल स्पर्धेतील (IPL 2023) अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. यासह आयपीएल स्पर्धेतील जेतेपदावर पाचव्यांदा नाव कोरले आहे. या विजयानंतर धोनीसह चेन्नईतील अनेक खेळाडू भावूक झालेले पहायला मिळाले. यावेळी एमएस धोनीच्या (MS dhoni) डोळ्यात देखील अश्रू तरारले.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)