लॉकडाऊन-फ्री! Dubai येथे पोहचताच Sourav Ganguly यांना जाणवले स्वातंत्र्य, IPL 2021 चे उर्वरित सामने पूर्ण करण्यासाठी करताहेत कसरत, पहा Photo

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि अन्य अधिकारी आयपीएल 2021 चे उर्वरित सामने आयोजित करण्यासाठी अमिराती क्रिकेट मंडळाशी चर्चा करण्याहेतू युएईमध्ये दाखल झाले आहेत. गांगुलीने इंस्टाग्रामवर दुबईहून लॉकडाउन-फ्री फोटो शेअर केला आहे. गांगुली पश्चिम बंगालमध्ये राहतात आणि संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे.

सौरव गांगुली (Photo Credit: PTI)

बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि अन्य अधिकारी आयपीएल (IPL) 2021 चे उर्वरित सामने आयोजित करण्यासाठी अमिराती क्रिकेट मंडळाशी (Emirates Cricket Board) चर्चा करण्याहेतू युएईमध्ये दाखल झाले आहेत. गांगुलीने इंस्टाग्रामवर दुबईहून लॉकडाउन-फ्री फोटो शेअर केला आहे. गांगुली पश्चिम बंगालमध्ये राहतात आणि संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन (Lockdown) घोषित केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SOURAV GANGULY (@souravganguly)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now