Girl Drinking Liquor: तरुणीने एका घोटात गिळली ग्लासभर दारू, नंतर अशी दिली प्रतिक्रिया, Watch Video

व्हिडिओमध्ये मुलगी हातात वाईनचा ग्लास धरलेली दिसत आहे. ती काही सेकंदातचं संपूर्ण ग्लास एका घोटात रिकामी करते.

Girl Drinking Liquor (PC - Twitter)

Girl Drinking Liquor: आजकालच्या अनेक तरुणांना दारू पिण्याची इतकी आवड आहे की, ते हा छंद पूर्ण करण्यासाठी फक्त संधी शोधतात. दारू पिण्याच्या बाबतीत मुलींनीही मुलांशी तगडी स्पर्धा सुरू केली आहे. सध्या सोशल मीडियावर दारू पिणाऱ्या मुलीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती मुलगी एका घोटात दारूचा संपूर्ण ग्लास संपवते आणि त्यानंतर तिने दिलेली प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. व्हिडिओमध्ये मुलगी हातात वाईनचा ग्लास धरलेली दिसत आहे. ती काही सेकंदातचं संपूर्ण ग्लास एका घोटात रिकामी करते. @Figensport नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत कॅप्शन लिहिले आहे, ती कोणत्याही पुरुषाला हरवू शकते. या व्हिडिओला आतापर्यंत 2.5 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. (हेही वाचा - Spanish Twitch Streamer Eats Her Knee Cartilage: लोकप्रिय स्पॅनिश ट्विच स्ट्रीमर Paula Gonu ने शस्त्रक्रियेनंतर पास्तासह शिजवून खाल्ला स्वत:च्या गुडघ्याचा भाग)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now