Video: सोसायटीचे गेट उघडण्यास उशीर झाल्यामुळे प्रोफेसर महिलेने लगावली गार्डच्या कानशिलात, व्हिडीओ व्हायरल
नोएडा येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील एका महिलेने सोसायटीचे गेट उघडण्यास उशीर झाल्यामुळे एका सुरक्षा रक्षकाच्या कानशिलात लगावली, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Video: नोएडा येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील एका महिलेने सोसायटीचे गेट उघडण्यास उशीर झाल्यामुळे एका सुरक्षा रक्षकाच्या कानशिलात लगावली, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नोएडा येथील सेक्टर 121 मधील क्लियो कंट्री परिसरात ही घटना घडली. रिपोर्ट्सनुसार, महिला प्रोफेसर आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडीओमध्ये गेट उघडण्यास उशीर झाल्यामुळे महिला ड्युटीवर असलेल्या गार्डला मारतांना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी टीका केली आहे.
पाहा व्हिडीओ:
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement