Viral Video: बिबट्यांचे माकड चाळे, थेट नारळाच्या झाडावर चढून घातला धुमाकूळ; पहा थरारक व्हिडीओ

नारळाच्या झाडावर चढून दोन बिबट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

दोन बिबट्यांचा माकड चाळे करतानाचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल (Video) होत आहे. नाशिकच्या (Nashik) सिन्नर (Sinnar) तालूक्यातील घूमरे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर चढून दोन बिबट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातल्याच्या  थरारक व्हिडीओची मोठी चर्चा होत आहे. तरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सध्या भितीचं वातावरण आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abdul Kadir (@abdulkadir_shaikh)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement