Viral Video: किली पॉलने एअरपोर्टवर गायलं गुलाबी साडीचं गाण, किलर एक्स्प्रेशन पाहून चाहते फिदा (Watch Video)

सद्या सोशल मीडियावर गुलाबी साडी अन् लाली लाल लाल हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजवर या गाण्यावर लाखोंन्ही व्हिडिओ आणि रिल्स शुट केले. इन्स्टाग्रामवरचा हा ड्रेन्ड काही संपेना.

gulabi sadi viral Video PC INSTA

Viral Video: सद्या सोशल मीडियावर गुलाबी साडी अन् लाली लाल लाल (Gulabi sadi) हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजवर या गाण्यावर लाखो युजर्संनी व्हिडिओ आणि रिल्स शुट केला आहे. इन्स्टाग्रामवरचा हा ड्रेन्ड काही संपेना. या गाण्यावर किली पॉल यांने देखील एक रिल इन्टाग्रामवर शेअर केला आहे. किली पॉलने त्याच्या किलर एक्स्प्रेशनसह हा रिल शेअर केला आहे. ही रिल त्याने वितानतळावर शुट केले आहे. संजू राठोडचे हे गाणं मोठ्या प्रमाणात प्रसिध्द होत आहे. गुलाबी साडीच्या गाण्याने अनेक चाहत्यांना भुरळ पाडली आहे. ही रिल आता पर्यंत लाखो युजर्संनी लाईक केली आहे. किली पॉलचा  सोशल मीडियावर चाहता वर्ग खुप मोठा आहे. (हेही वाचा- उबर ड्रायव्हरने कॅबमध्ये चक्क महिला प्रवाशासमोर केले हस्तमैथुन; पिडीतेने कथन केला भयानक अनुभव)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now