Girls Dining With Python: डायनिंग टेबलवर अजगरासोबत दोन मुलींनी केले जेवण; पहा धक्कादायक व्हिडीओ (Watch Video)
तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहिल्यास तुम्हालाही टेबलावरील अजगर पाहून नक्कीच भीती वाटेल, परंतु आता या व्हिडीओचे सत्य जाणून घेतल्यावर थोडासा दिलासा मिळेल.
सोशल मीडियावर नेहमीच आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ पहायला मिळतात. यातील काही खरे असतात तर काही खोटे. अलीकडे, एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन महिला अजगरासोबत जेवणाच्या टेबलावर बसून अन्न खाताना दिसतआहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला असून, तो पाहून कित्येकांनी आपण स्वतः असे काही करण्याची कल्पनाही करू शकत नसल्याचे म्हटले आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहिल्यास तुम्हालाही टेबलावरील अजगर पाहून नक्कीच भीती वाटेल, परंतु आता या व्हिडीओचे सत्य जाणून घेतल्यावर थोडासा दिलासा मिळेल. जर का तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पहिला तर, तुम्हाला समजेल की हा अजगर खरा नसून तो ग्राफिक्सपासून बनवण्यात आला आहे. हे एक कॉम्प्युटर अॅनिमेशन आहे, तो खरा साप नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
MI vs GT IPL 2025, Pitch Report: मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चुरशीचा सामना; वानखेडे स्टेडियमवर कोण जिंकणार? पहा पिच रिपोर्ट
Advertisement
Advertisement
Advertisement