Chocolate Ice Cream Pakoda Video: रस्त्यावरील विक्रेत्याने बनवले चॉकलेट आईस्क्रीम पकोडे,खाद्यप्रेमीच्या संतप्त प्रतिक्रीया; पाहा नेटकरी काय म्हणाले (Watch Video)

तुम्हाला जर कोण नवीन चवीचं आइस्क्रीम खायला दिली तर तुम्ही नक्की उत्सुक व्हाल. पण तुम्हाला जेव्हा हे समजेल की ती आइस्क्रीम फक्त आइस्क्रीम नसून नवीन आइस्क्रीम भजी आहे तर तुमची उत्सुकता 1 मिनटात कमी होऊन जाईल. चॉकलेट आईस्क्रीम पकोडाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक स्ट्रीट विक्रेता बेसनमध्ये आइस्क्रीम टाकून तळताना दिसतो.

Photo Credit: Instagram

Chocolate Ice Cream Pakoda Video: तुम्हाला जर कोण नवीन चवीचं आइस्क्रीम खायला दिली तर तुम्ही नक्की उत्सुक व्हाल. पण तुम्हाला जेव्हा हे समजेल की ती आइस्क्रीम फक्त आइस्क्रीम नसून नवीन आइस्क्रीम भजी आहे तर तुमची उत्सुकता 1 मिनटात कमी होऊन जाईल.  चॉकलेट आईस्क्रीम पकोडाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक स्ट्रीट विक्रेता बेसनमध्ये आइस्क्रीम टाकून तळताना दिसतो. हा व्हिडिओ पाहून इंटरनेटवर लोक आश्चर्यचकित झाले असून विचित्र कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'ब्रिटिश परत या, आम्ही स्वातंत्र्याच्या लायक नाही.' तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'देव मला वरती बोलव काय माहिती अजून काय काय या पृथ्वी वर पाहायला मिळणार आहे. ' इंटरनेटवरचा हा खाद्यप्रयोग लोकांना आवडला नाही आणि नेटिझन्स संतापले आहेत. हेही वाचा: Burger Ice Cream Rolls: चर्चेत असलेल्या बर्गर आईस्क्रीम रोलवर खाद्यप्रेमीच्या संतप्त प्रतिक्रीया; पाहा नेटकरी काय म्हणाले (Watch Video)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by News24 India (@news24official)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now