Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकरांची प्रकृती आता स्थिर आहे, आशा भोसले यांची माहिती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लवकरात लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

Lata Mangeshkar (Photo Credits: Getty)

मी पंतप्रधान मोदींचा संदेश त्यांच्या कुटुंबियांना दिला आणि त्या लवकर ठीक व्हाव्या अशी इच्छा व्यक्त करतो. आम्ही सर्व त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी इच्छा करतो, असे पियूष गोयल यांनी सांगितले आहे. दरम्यान आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, असे गायिका आशा भोसलेंनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement