मी पंतप्रधान मोदींचा संदेश त्यांच्या कुटुंबियांना दिला आणि त्या लवकर ठीक व्हाव्या अशी इच्छा व्यक्त करतो. आम्ही सर्व त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी इच्छा करतो, असे पियूष गोयल यांनी सांगितले आहे. दरम्यान आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, असे गायिका आशा भोसलेंनी सांगितले.
Mumbai | I conveyed PM Modi's message to her family & wish that she will soon recover. We all wish for her speedy recovery: Union Minister Piyush Goyal after visiting Breach Candy Hospital where veteran singer Lata Mangeshkar is admit pic.twitter.com/s1RhFXNFMX
— ANI (@ANI) February 5, 2022
Maharashtra | The doctor has said that she is stable now: Singer Asha Bhosle after meeting singer Lata Mangeshkar at Mumbai's Breach Candy Hospital pic.twitter.com/nBFx7NQ6iQ
— ANI (@ANI) February 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)