Jagadguru Shrisant Tukaram Maharaj Temple Dehu Inauguration: सभा मंडपात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारकऱ्यांकडून स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सभा मंडपात आगमन झाले.

Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सभा मंडपात आगमन झाले. यावेळी सर्व वारकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच पंतप्रधान मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement