Mumbai Traffic Update: मुंबईत आज 'या' ठिकाणी वाहतूक संथ गतीने चालणार

विधान भवन, हाजी अली, चैत्यभूमी, सिलिंक, वांद्रे-कुर्ला संकुल, पूर्व द्रुतगती मार्ग, आनंद नगर टोल नाका या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

मुंबई रहदारी, प्रतिकात्मक छायाचित्र (Photo credits: PTI)

मुंबईत आज मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.  अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या भेटीमुळे मुंबईतील अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीने चालणार आहे. विधान भवन, हाजी अली, चैत्यभूमी, सिलिंक, वांद्रे-कुर्ला संकुल, पूर्व द्रुतगती मार्ग, आनंद नगर टोल नाका या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी यानुसार प्रवासाचे नियोजन करावे विनंती प्रशासनाने केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement