Mumbai Traffic update: खासगी बसच्या अपघातामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प

Traffic | Representative Image (Photo Credits: Pixabay)

एका खासगी बसच्या अपघातामुळे हब मॉलजवळ वाहतूक ठप्प झाली आहे.  पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ रखडली आहे. अशी माहिती बेस्ट बस ट्रान्सपोर्टने ट्विटरवरून दिली आहे. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement