Maharashtra Monsoon Update: कोल्हापूर, ठाणे, सांगली, सोलापूर, पालघर, उस्मानाबाद, लातूर आणि नाशिक मध्ये पुढील 3-4 तासांत अवकाळी पावसाची शक्यता- RMC

कोल्हापूर, ठाणे, सांगली, सोलापूर, पालघर, उस्मानाबाद, लातूर आणि नाशिक जिल्ह्यांत पुढील 3-4 तासांत मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचे RMC मुंबईने सांगितले आहे.

Monsoon In Maharashtra 2020 | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

महाराष्ट्रात कोल्हापूर, ठाणे, सांगली, सोलापूर, पालघर, उस्मानाबाद, लातूर आणि नाशिक जिल्ह्यांत पुढील 3-4 तासांत मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचे RMC मुंबईने सांगितले आहे. तसेच या जिल्ह्यात गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement