कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना दिलासा; राज्यप्रवेशासाठी RT-PCR Test ची गरज नाही

कोविड-19 लसीचे दोन्ही मात्रा घेऊन 15 दिवस झाल्यानंतर राज्यात प्रवेश करताना ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्याची गरज नाही.

COVID 19 Testing (Photo Credits: Pixabay)

कोविड-19 लसीचे दोन्ही मात्रा घेऊन 15 दिवस झाल्यानंतर राज्यात प्रवेश करताना ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्याची गरज नाही. मात्र अशा व्यक्तीकडे ‘कोविन’ पोर्टलवरून प्राप्त झालेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)