LUDO गेम मधील खेळाचे नियम सांगून ठाणे पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचा संदेश
आहे. जी सोंगटी घरात राहील ती सुरक्षित राहील, याचाच अर्थ कोरोना काळात जे लोक घरात राहतील ते सुरक्षित राहतील असे त्यांनी सांगितले आहे.
LUDO या गेम मधून एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळते, जी सोंगटी घरात राहील ती सुरक्षित राहील. #SocialDistancing #BreakTheChain #StayHomeStaySafe #TogetherWeFightsWithCorona pic.twitter.com/JC6PnCDRJn
— Thane City Police (@ThaneCityPolice) April 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)