Shiv Sena: ठाकरे गटाकडून पक्ष चिन्हासाठी निवडणुक आयोगा पुढे तीन पर्याय जारी, ‘हे’ असेल ठाकरे गटाचं नवं पक्षचिन्ह
ठाकरे गटाकडून आता पक्ष चिन्हासाठी तीन पर्याय जारी करण्यात आले आहेत. यांत त्रिशूळ, उगवता सुर्य आणि मशाल असे तीन पर्याय आहे. तरी निवडणुक आयोग आता ठाकरे गटाच्या कुठल्या चिन्हावर शिक्कामोर्तब करणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. यासोबतच शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना निवडणुकीत आता शिवसेना पक्षाचं पारंपारिक निवडणुक चिन्ह धनुष्यबाण वापरता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. तरी ठाकरे गटाकडून आता पक्ष चिन्हासाठी तीन पर्याय जारी करण्यात आले आहेत. यांत त्रिशूळ, उगवता सुर्य आणि मशाल असे तीन पर्याय आहे. तरी निवडणुक आयोग आता ठाकरे गटाच्या कुठल्या चिन्हावर शिक्कामोर्तब करणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement