UP Assembly Election 2022: शिवसेना उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीतील सर्व जागा लढणार

याबाबत एएनआय वृत संस्थेन वृत्त दिले आहे.

Shivsena (Photo Credits: PTI)

शिवसेना 2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व 403 जागांसाठी निवडणूक लढवणार आहे. पक्षाने आतापर्यंत इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती केलेली नाही परंतु युतीची शक्यता दर्शविली आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement