Supriya Sule: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट, पुण्यातील एका कार्यक्रमा दरम्यान दुर्घटना; Watch Video
सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. साडीने पेट घेतल्याची बाब वेळीच लक्षात आल्याने आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.
एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. साडीने पेट घेतल्याची बाब वेळीच लक्षात आल्याने आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. तरी सोशल मिडीयावर हा व्हिडीओची जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)