Weather Update: मुंबईत येत्या 2-3 दिवसांत पावसाची शक्यता, वातावरणामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घ्यावी - हवामान विभाग

मुंबई आणि साताऱ्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, मुंबईत येत्या 2-3 दिवसांत पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. वातावरणामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.

Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Weather Update: नवी मुंबई आणि साताऱ्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, मुंबईत येत्या 2-3 दिवसांत पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. वातावरणामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. पुण्यातही आज आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असल्याचं पुणे वेधशाळेने सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement