Mumbai: मुंबईतील विलेपार्लेत अचानक सात घरं कोसळली, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

एका नाल्यात 7 झोपड्यांचा भाग कोसळण्याचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

विलेपार्लेतील (Vile Parle) इंद्र नगर (Indra Nagar) भागात एका नाल्यात 7 झोपड्यांचा भाग कोसळला. सुदैवैने या घटनेत कोणलाही दुखापत झालेली नसली तरी सुरक्षेच्या कारणास्तव 24 झोपड्या रिकामी केल्या आहेत आणि रहिवाशांना मुंबई महापालिकेच्या (BMC) आश्रम शाळेत हलवण्यात आले आहे. तरी हे घरं कोसळण्याचा थरारक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement