Kirit Somaiya Statement: मुख्यमंत्र्यांच्या गुंडांना पोलिसांनी खार पोलिस स्टेशनसमोर एकत्र राहू दिले, किरीट सोमैय्यांचा आरोप

मुख्यमंत्र्यांच्या गुंडांना मुंबई पोलिसांनी खार पोलिस स्टेशनला एकत्र राहू दिले.

Kirit Somaiya

मुख्यमंत्र्यांच्या गुंडांना मुंबई पोलिसांनी खार पोलिस स्टेशनला एकत्र राहू दिले. मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा त्या गुंडांनी दगडफेक केली. त्यातील काही दगड माझ्या गाडीला लागले. पोलिसांच्या देखरेखेखाली हा हल्ला झाला, अशी प्रतिक्रिया किरीट सोमैय्यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)