Maharashtra Rain Update: रायगडमध्ये दरड दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबियांना केंद्र सरकार करणार मदत, पंतप्रधानांनी ट्विट करत दिली माहिती
रायगडमध्ये दरड कोसळल्यामुळे अनेकांचा जीव गेला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement