Nawab Malik On BJP: नवाब मालिकांचा भाजपला इशारा, अंडरवर्ल्डशी कोणाचे संबंध आहेत याची सीडी मी काढली तर तुम्ही तोंड दाखवू शकणार नाही

आणि तो मी विधानसभेत फोडणार - अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक (Nawab Malik) यांनी भाजपला (BJP) इशारा दिला आहे. अंडरवर्ल्डशी कोणाचे संबंध आहेत याची सीडी मी काढली तर तुम्ही तोंड दाखवू शकणार नाही असे नवाब मलिक यांनी भाजपला म्हटले आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)