Covid-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये आज 453 कोरोना रुग्णांची भर; 6 मृतांची नोंद
सध्या मुंबईत 5028 सक्रीय रुग्ण असून रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत एकूण 724063 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
मुंबई मध्ये आज 453 कोरोना रुग्णांची भर पडली असून 6 मृतांची नोंद झाली आहे. तर 457 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत 5028 सक्रीय रुग्ण असून रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत एकूण 724063 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
पहा आजची कोरोना आकडेवारी:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement