Covid-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये आज 446 नव्या कोरोनाबाधितांची वाढ; 6 जणांचा मृत्यू

मुंबई आज 446 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून 6 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 430 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये आज 446 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून 6 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 430 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पहा आजची मुंबईतील कोरोना आकडेवारी:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement