Covid-19 Update in Mumbai: मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज घट; 10 मृतांची नोंद

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज घट झाली आहे. आज 362 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 10 मृतांची नोंद झाली आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज घट झाली आहे. आज 362 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 10 मृतांची नोंद झाली आहे. तर 539 रुग्णांना कोरोनावर मात केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement