Jan Ashirwad Yatra in Mumbai: मुंबई मध्ये भाजपाच्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान COVID-19 Protocols चं उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत 36 FIRs दाखल

मुंबई मध्ये मागील 2 दिवस खासदार नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा पार पडली आहे.

BJP’s Jan Ashirwad Yatra in Mumbai | PC: Twitter/ANI

मुंबई मध्ये भाजपाच्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान COVID-19 Protocols चं उल्लंघन केल्याप्रकरणी 17 नवे FIRs दाखल करण्यात आले असून आतापर्यंत एकूण 36 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement