Mumbai News: मुंबईत शाळेच्या लॅबची गॅलरी कोसळली, कोणतीही जीवित हानी नाही
मुंबईत सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यामुळे अनेक दुर्घटना घडत आहे.
मुंबईतील मेघवाडी परिसरात असलेल्या पीपल्स वेल्फेअर इंग्लिश हायस्कूलमधील लॅबची गॅलरी आज सकाळी 6.45 च्या सुमारास कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नसल्याचे माहिती मुबंई पोलींसाकडून देण्यात आली. मुंबईत सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यामुळे ्अनेक दुर्घटना घडत आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement