MTP Traffic Update: सांताक्रूझ विमानतळ, सी लिक, हाजीअली , चर्चगेट वाहतूक धिमी होण्याची शक्यता

अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या पूर्वनियोजित भेटीमुळे आज , दि.01 जुलै २०२२ रोजी सायंकाळी 05 ते रात्री 9 वा. सांताक्रूझ विमानतळ, सी लिक, हाजीअली , चर्चगेट परिसरातील वाहतूक संथ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

Massive traffic

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement