Maharashtra Weather Forecast: विदर्भ, मराठवाड्यात 12-14 जानेवारी दरम्यान हलका ते मध्यम पावसाची शक्यता

विदर्भ, मराठवाड्यात 12-14 जानेवारी दरम्यान हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

विदर्भ, मराठवाड्यात 12-14 जानेवारी दरम्यान हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात पावसासोबतच गडगडाटाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात गारवा देखील वाढला आहे.

K S Hosalikar ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement