Coronavirus Cases in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान! मागील 24 तासांत आढळले 67,013 नवे कोविड रुग्ण

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 67,013 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 40 लाख 94 हजार 840 वर पोहोचली आहे.

Coronavirus (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 67,013 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 568 जणांचा मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement