Covid-19 Update in Maharashtra: मागील 24 तासांत राज्यात 3,320 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद; 61 जणांचा मृत्यू

मागील 24 तासांत राज्यात 3,320 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून 61 जणांचा मृत्यू झाला आहे.तर 4,050 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

मागील 24 तासांत राज्यात 3,320 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून 61 जणांचा मृत्यू झाला आहे.तर 4,050 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

पहा आजची आकडेवारी:

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement