Covid-19 Update in Maharashtra: आज राज्यात 1,338 नव्या कोरोनाबाधितांची भर; 36 मृत्यू

राज्यात आतापर्यंत 66,09,292 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 64,47,038 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1,40,170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

आज राज्यात 1,338 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1,584 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 18,465 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातील आजचे कोरोना अपडेट्स:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement