Maharashtra Monsoon: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून पावसाच्या परिस्थितीचा घेतला आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.  पाण्याचा निचरा तातडीने होईल, तसेच वाहतूक सुरळीत होईल यादृष्टीने यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement