महाराष्ट्राकडे 15.63 लाख डोस उपलब्ध आहेत- प्रकाश जावडेकर

कोविड हा राष्ट्रीय मुद्दा असून त्याचे राजकारण करू नये असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

Union Minister Prakash Javadekar addressing press after Cabinet meet | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राकडे 15.63 लाख कोरोनाचे डोस उपलब्ध असून साठा नसल्याने लसीकरण बंद असे बोर्ड राज्यात दिसत आहे. कोविड हा राष्ट्रीय मुद्दा असून त्याचे राजकारण करू नये असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement