Maharashtra Flood: पुरामध्ये 76 लोकांचा मृत्यू तर 75 गुरांचा बळी गेला असून 30 जण अद्याप बेपत्ता, मदत-पुर्नविकास विभागाची माहिती
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुर परिस्थितीसाठी बचाव कार्य सुरु करण्यात आले. यामध्ये 76 जणांचा बळी गेला असून 75 गुरांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुर परिस्थितीसाठी बचाव कार्य सुरु करण्यात आले. यामध्ये 76 जणांचा बळी गेला असून 75 गुरांचा मृत्यू झाला आहे. तसेच 38 जण जखमी आणि अद्याप 30 जण बेपत्ता असल्याची माहिती मदत आणि पुर्नविकास विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच पुरग्रस्त भागातून 90 हजार जणांना बाहेर काढण्या आले आहे.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)