Maharashtra Assembly Election Results 2024: कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघांमधून भाजप उमेदवार अतुल भातखळकर विजयी
मुंबईत महत्वाच्या लढतीपैकी एक मानल्या जाणाऱ्या कांदिवलीच्या जागेवर अतुल भातखळकर यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 227 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 54 जागांवर पुढे आहे. मुंबईत महत्वाच्या लढतीपैकी एक मानल्या जाणाऱ्या कांदिवलीच्या जागेवर अतुल भातखळकर यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे.
पाहा पोस्ट -
In Kandivali BJP’s Atul Bhatkhalkar leading with 16312 votes. pic.twitter.com/wIjsqiIJfE
— Richa Pinto (@richapintoi) November 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2024 01:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

