Mumbai Traffic Rule: दसऱ्याच्या दिवशी मुंबईतील वाहतूक मार्गात मोठे बदल, वाहतूक विभागाकडून संबंधीत सुचना जारी

5 ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्यासाठी वाहतूक विभागाकडून विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

Massive traffic

मुंबईत (Mumbai) दसरा (Dasara) आणि दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमिवर 5 ऑक्टोबरसाठी वाहतूक विभागाकडून विशेष सुचना (Traffic Rule) जारी करण्यात आल्या आहेत.  सकाळी 6 वाजल्यापासून 24 तास शहरातील विविध मार्ग जड वाहनांच्या (Heavy Vehicles) वाहतुकीस बंदी असेल. तरी रुग्णवाहिका (Ambulance), जीवनावश्यक वस्तूंसाठीची वाहने, सरकारी (Government Vehicle)  आणि निमशासकीय वाहने आणि दसरा मेळाव्यासाठी लोकांना घेऊन जाणारी वाहने फक्त परवानगी देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)