Mumbai: मुलाच्या डायपरमध्ये लपवून आणली 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची गोल्ड डस्ट पावडर; मुंबई विमानतळावरील घटना
प्रवाशांनी हे सोने त्यांच्या आतील कपड्यात आणि तीन वर्षांच्या मुलाच्या डायपरमध्ये लपवून ठेवले होते. हे कुटुंब इंडिगो फ्लाइट 6E 1012 ने सिंगापूरहून मुंबईत आले होते. त्यांना मुंबई ते चेन्नई असा प्रवास करायचा होता.
Mumbai: विमानतळ सीमाशुल्क विभागाने 12 सप्टेंबर रोजी सिंगापूरहून प्रवास करणाऱ्या एका भारतीय कुटुंबाकडून सुमारे 1.05 कोटी रुपयांचे दोन किलो वजनाचे 24 कॅरेट सोन्याचे डस्ट जप्त केले. प्रवाशांनी हे सोने त्यांच्या आतील कपड्यात आणि तीन वर्षांच्या मुलाच्या डायपरमध्ये लपवून ठेवले होते. हे कुटुंब इंडिगो फ्लाइट 6E 1012 ने सिंगापूरहून मुंबईत आले होते. त्यांना मुंबई ते चेन्नई असा प्रवास करायचा होता. दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Air India Flight Cancellations: सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! एअर इंडियाची उड्डाणे रद्द; म्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसह आठ ठिकाणांचा समावेश
Pre-Monsoon 2025: राज्यात आजपासून पूर्व मान्सून पावसाला सुरुवात; ठाणे, रायगडसह 'या' जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
Advertisement
Advertisement
Advertisement