Eknath Gaikwad Dies Of Covid 19: एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोविड-19 संसर्गामुळे निधन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोविड-19 संसर्गामुळे निधन झाले आहे. दोन पिढ्यांचे मार्गदर्शक जेष्ठ नेतृत्व हरपले म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement