Mumbai Rain Update: मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मुंबईत पाण्याचा साठा 66 टक्क्यांवर

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमधील पाण्याचा साठा आता आवश्यक प्रमाणाच्या 66% इतका झाला आहे.

Water| Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमधील पाण्याचा साठा आता आवश्यक प्रमाणाच्या 66% इतका झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यासह पश्चिम किनारपट्टीवर संततधार आणि मुसळधार पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणीसाठा वाढला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement