Dharavi चे Mission Zero पुन्हा यशस्वी; कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत प्रथमच एकाही रुग्णाची नोंद नाही

Dharavi चे Mission Zero पुन्हा यशस्वी झाले आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत प्रथमच एकाही पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद झाली नसल्याचे बीएमसीने ट्विटद्वारे सांगितले आहे.

Dharavi Mission Zero (Photo Credits: Twitter)

Dharavi चे Mission Zero पुन्हा यशस्वी झाले आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत प्रथमच एकाही पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद झाली नसल्याचे बीएमसीने ट्विटद्वारे सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement