Covid-19 Vaccination in Mumbai: कोविड-19 लसीचा दुसरा डोस देण्यासाठी उद्या मुंबईतील केंद्रांवर विशेष सत्राचे आयोजन

मुंबई मध्ये उद्या कोविड-19 लसीचा केवळ दुसरा डोस मिळणार आहे. पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही.

Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

कोविड-19 लसीचा दुसरा डोस देण्यासाठी उद्या (4 सप्टेंबर) मुंबईतील केंद्रांवर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या कोणालाही लसीचा पहिला डोस मिळणार नसल्याचे बीएमसीने ट्विटद्वारे सांगितले आहे.

सरकारी आणि पालिका केंद्रावर उद्या लसीचा पहिला डोस नाही:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement