Coronavirus: कोरोना काळात सदनिकेचा एकही हप्ता न भरलेल्यांना 31 जुसै पर्यंत मुदतवाढ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदनिकेचा एकही हप्ता न भरलेल्या आणि उर्वरित हप्ते थकित असणाऱ्यांना ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. याशिवाय १६ महिन्यांचं विलंब शुल्कही माफ करण्यात येणार असल्याचं सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी काल सांगितलं.

Advertisement
संबंधित बातम्या
Solar Eclipse 2025 Date: वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी आहे? सुतक काळ कधीपासून सुरू होईल? जाणून घ्या
New Coronavirus Found In China: जगावर पुन्हा महामारीचं संकट? चीनमध्ये आढळला नवीन कोरोना विषाणू
Maharashtra Assembly Elections: जाणून घ्या निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ‘काय करावे’आणि ‘काय करू नये’; नियमांचे उल्लंघन झाल्यास नागरिक C-Vigil App वर करू शकतात तक्रार
Nyotaimori Dinner at Taiwan Club: तैवानच्या क्लबमध्ये महिलांच्या नग्न शरीरावर वाढले जेवण; किंमत अडीच लाख प्रति व्यक्ती, जाणून घ्या काय आहे 'न्योताईमोरी' प्रथा
Advertisement
Advertisement
Advertisement