महाराष्ट्र: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड परिस्थितीबाबत आज राज्यातील अधिका-यांसोबत घेणार उच्चस्तरीय बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील अधिका-यांसोबत कोविड परिस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI/Twitter)

महाराष्ट्रातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील अधिका-यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement